पुन्हा एकदा जुडवा पण सलमानविना...

Last Updated: Friday, December 9, 2011, 14:21

सलमान खानच्या कॉमेडी इनिंगला सुरुवात झाली ती जुडवा सिनेमानं.... या सिनेमात सलमानचा डबल रोल पहायला मिळाला...रंभा आणि करिष्मा कपूरसह त्यांनं केलेला रोमान्स आणि या सिनेमातली एकाहून एक गाजलेली गाणी हा सिनेमाचा युएसपी होता.

ऐश्वर्या पुन्हा पडद्यावर रुजू

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 03:16

बाळंतपणाच्या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर ऐश्वर्या पुढच्या वर्षी मार्चपर्यंत आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ऐश्वर्या संजय लीला भन्साळीच्या सिनेमापासून शूटिंगला सुरूवात करणार असल्याचीही चर्चा आहे.

डेव्हिड धवन करणार 'चष्मे बद्दूर'चा रीमेक

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52

हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे 'चष्मे बद्दूर'. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या 'ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन'मध्ये आजही गणला जातो.