मायक्रोसॉफ्टची मोटो-जीला टक्कर!

Last Updated: Saturday, May 10, 2014, 20:33

मायक्रोसॉफ्टने नोकिया कंपनीचा कार्यभार हाती घेतल्यापासून स्मार्टफोन बाजारावर आपली पकड घट्ट केलेय. मायक्रोसॉफ्टचा ड्युयल सिम स्मार्टफोन लुमिया ६३० नव्या लुकमध्ये लवकरच बाजारात येत आहे.

खूशखबर! नोकियाचा स्वस्त बेसिक ड्युअल सिम फोन बाजारात

Last Updated: Monday, March 24, 2014, 16:09

बाजारात नुकताच लाँच झालेल्या नोकियाच्या अँड्रॉईड फोनला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. असं असतानाच फिनिश कंपनीनं नोकियाचा स्वस्तातला डयुयल सिमचा बेसिक फोन `नोकिया २२०` लॉन्च केलाय. `नोकिया २२०` ज्यांना टचफोन आवडत नाही किंवा वापरताना अडचण येते अशा खास ग्राहकांच्या पसंतीस पडणार आहे.

सोनी एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल फोन लवकरच बाजारात

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:32

भारतात सिंगल सिमचा स्मार्टफोन जवळपास ३२ हजार रुपयांपर्यत मिळतो. मात्र भारतातील एकमेव फोन सोनी एक्सपीरीया टी-२ अल्ट्रा ड्युयल सिमचा फोन असूनही, सिंगल सिमपेक्षा कमी किंमतीत लाँन्च केलांय.