आमिर खानच्या `पीके` युनिट दिग्दर्शकाला अटक

Last Updated: Saturday, October 12, 2013, 11:13

आमिर खानच्या आगामी चित्रपट `पीके`च्या एका युनिट दिग्दर्शकाला धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अटक केली असल्याचे शुक्रवारी पोलीसांनी सांगितले. `पी.के.` चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या युनिट दिग्दर्शकाने धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रीत केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.

हिंदू देवतांचा अपमान, धोनी विरोधात गुन्हा

Last Updated: Monday, May 6, 2013, 19:24

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी विरोधात धार्मिक भावनांना दुखाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बंगळुरूच्या स्थानिक कोर्टात सामाजिक कार्यकर्ता जयकुमार हीरमथ यांनी ही केस दाखल केली आहे.