मॅच फिक्सिंग : मॉडेल नुपूर मेहताची चौकशी

Last Updated: Monday, June 11, 2012, 22:59

मॉडेल नुपुर मेहताची मॅच फिक्सिंग प्रकरणी आयसीसीकडून चौकशी करण्यात आली. आयसीसीच्या अधिकारी पिकॉक यांनी तब्बल अडीच तास नुपूरची फिक्सिंगप्रकऱणी चौकशी केली.

दिलशानशी माझे अफेर - नुपूर मेहता

Last Updated: Thursday, March 22, 2012, 12:34

क्रिकेट मॅच फिक्सिंगचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे. कारण बॉलिबूडमधील मॉडेल नुपूर मेहताने आपले गॉसीप उघड केले आहे. नुपूरने म्हटले आहे की, श्रीलंकेचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याच्याशी आपले प्रेमसंबंध आहेत. माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणीही डोके खूपसू नये, असे ती सांगायला विसरली नाही.

नुपूरच्या तालावर क्रिकेटपट्टू फिदा

Last Updated: Monday, March 19, 2012, 19:02

बॉलिवूड कलाकार आणि मॉडेल नुपूर मेहताने सेंट्रल लंडनमधील एका कॅसिनोत क्रिकेटपट्टूंना भेटल्याची कबूली दिली आहे पण बुकीजसाठी मॅच फिक्सिंगमध्ये कोणतीही भूमिका बजावल्याविषयी इन्कार केला आहे.

मॅच फिक्सिंगचे आरोप खोटे आहेत- नुपूर

Last Updated: Monday, March 12, 2012, 22:51

बॉलिवूड अभिनेत्री नुपूर मेहताने आज तिच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटं असल्याचे सांगितले आहे. तिच्यावर असा आरोप होता की, भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळविण्यात आलेल्या सेमीफायनल मॅचमध्ये फिक्सिंग करण्यात नुपूर मेहताचा हात आहे.

बॉलीवूड नटी नुपूर मेहता मॅच फिक्सिंगमध्ये?

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:19

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील वर्ल्ड कपची सेमी फायनल मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केला होता. या वृत्तपत्रानं एका बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटोही छापला होता. हा फोटो नुपूर मेहता या अभिनेत्रीचा असल्याचं उघड झालं आहे.