राही सरनोबत बनली करोडपती!

Last Updated: Thursday, June 13, 2013, 09:29

कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्याक राही सरनोबतचा राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

राही सरनौबतला १ कोटींचे बक्षीस जाहीर

Last Updated: Thursday, April 18, 2013, 19:54

वर्ल्ड कपमध्ये सुवर्णवेध घेणारी नेमबाज राही सरनौबतला `झी 24 तास`च्या पाठपुराव्यामुळे सरकारने 1 कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषेदत याची घोषणा केली.