पाकमधील एअरबेसवर दहशतवादी हल्ला

Last Updated: Thursday, August 16, 2012, 08:51

पाकिस्तानातल्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला. पंजाब प्रांतातील कामरा एअरबेसवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय. पंजाब प्रांतातील कामरा हे पाकिस्तानी लष्कराचे महत्त्वपूर्ण विमानतळ आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झालाय. पाक सैनिकांच्य वेशात १० दहशतवादी एअरबेसमध्ये घुसल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

पाकमधील लादेनचे घर जमीनदोस्त?

Last Updated: Thursday, January 12, 2012, 13:42

पाकिस्तानमधील अबोटाबाद येथील दहशतवादी ओसामा बीन लादेन याचे राहते घर पाडण्यात येण्याची शक्यता आहे. घर घर पाडण्याबाबतचे वृत्त आहे. पाकमध्ये घुसून अमेरिकन लष्कराने लादेनचा खातमा केला होता.