अमरनाथ यात्रेसाठी दुसरा जत्था रवाना

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 07:44

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला सोमवारपासून सुरुवात झालीय. या यात्रेसाठी निघालेला पहिला जत्था मार्गावर असताना भक्तांचा दुसरा जत्था रवाना झालाय.

अमरनाथ यात्रेत पावसाचा व्यत्यय

Last Updated: Monday, June 25, 2012, 16:32

अमरनाथ यात्रेला आज सोमवारपासून सुरूवात झाली असली तरी पावसाचा जोर वाढल्याने यात्रेत अडथळा निर्माण झाला आहे. हजारो यात्रेकरूंना बालताल येथून तीन किलोमीटर असलेल्या डूमेल येथे ऱोखण्यात आले आहेत.

मॅचमध्ये पावसाने घातला खोडा...

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 17:28

भारत- ऑस्ट्रेलिया सिडनीतील टी-२०मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. त्याआधी ऑसी बॅट्समनने तुफानी बॅटींग करून टीम इंडिया समोर तगडं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.