व्हिडिओ: हृदयासाठी काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' क्षण

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 21:29

हृदय वेळेवर प्रत्यारोपणासाठी वेळेवर पोहोचवण्याच्या घाईत काहीही होऊ शकतं, या आधी मेक्सिकोत हृदय प्रत्यारोपणासाठी नेत असतांना हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

ऐकलंत का... आता होऊ शकतं गर्भाशय प्रत्यारोपण!

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 16:16

स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.

भारतात सुरू झाली ‘स्कीन’ बँक!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 11:42

पश्चिमी देशांच्या धर्तीवर आता भारतातही स्कीन बँक सुरु झालीय. केरळमध्ये ही स्कीन बँक सुरू करण्यात आलीय. एका प्लास्टिक सर्जननं दिलेल्या माहितीनुसार स्कीन बँकेमुळं आता त्वचेचं प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध होईल.

भिकाऱ्यांची किडनी काढून श्रीमंतांची लूट

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 17:59

पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनीकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. रस्त्यावरच्या गोरगरीब भिका-यांची किडनी काढून ती धनाढ्य व्यक्तींना विकली जातेय, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय.

दोन वर्षं `तो` राहिला हृदयाशिवाय जिवंत!

Last Updated: Sunday, July 28, 2013, 23:57

एका ब्रिटिश व्यक्तीने दोन वर्षं विना हृदयाचं जिवंत राहाण्याचा रेकॉर्ड केला आहे. ही व्यक्ती दोन वर्षं बाह्य रक्तपंपाच्या मदतीने जिवंत राहिली आहे. फार्मा कन्सल्टटंट असणारे मॅथ्यू ग्रीन गेले दोन वर्षं बिन हृदयाचे जिवंत आहे.