Last Updated: Saturday, November 5, 2011, 16:52
स्लमडॉग मिलिनेअर'च्या चित्रीकरणा दरम्यान फ्रिडा पिंटो आणि देव पटेल एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांचा रोमान्स बहरला. आता या दोघांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. फ्रिडा आणि देव हे आता लॉस एंजेलिसमध्ये एकत्र राहु लागले आहेत.