युपीएकडून अन्सारी तर बिजेपीकडून हेप्तुल्ला !

Last Updated: Sunday, July 15, 2012, 07:11

उपराष्ट्रपतीपदासाठी युपीएनं हमीद अन्सारींच नाव जाहीर केल्यावर भाजपनंही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधानांवर नरेंद्र मोदींची टीका

Last Updated: Sunday, June 10, 2012, 18:28

पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत, गुजरातमध्ये येत्या विधानसभा निवडणुकांत विजयाचा विश्वास, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजकोटमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत बोलताना त्यांनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला.

तावडेंना संधी, फुंडकरांची उचलबांगडी

Last Updated: Friday, December 16, 2011, 10:08

विधान परिषेदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरुन पांडुरंग फुंडकरांची गच्छंती झालीये. तर विनोद तावडेची नवी विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.

मुंडे-गडकरी यांचं जमलं बुवा!

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:20

नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीचे संबंध बिघडल्याने संघर्षाला तोंड फुटले. त्यातून निर्माण झालेला दुरावा अधिकच वाढत चालला होता. मात्र ठाण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाणे तो दूर झाल्याचं दिसून आला.