Last Updated: Friday, November 2, 2012, 17:35
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्विरन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विदन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या(लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते.