`अभाविप`ची तोडफोड, उधळली सिनेट बैठक

Last Updated: Saturday, March 30, 2013, 13:26

मुंबईत विद्यापीठांच्या परीक्षांचा घोळ सुरु असताना नागपुरमध्येही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात गोंधळ घातला. आंदोलकांनी विद्यापीठाच्या परिसरातच शर्ट काढून विद्यापीठाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी आणि तोडफोड केली.

भारतीय विद्यार्थी सेनेचा उडाला फज्जा!

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:06

नागपुरात भारतीय विद्यार्थी सेनेच्या घोषणेचा त्यांच्याच कृतीमुळे फज्जा उडाला. नेमकं झालं तरी काय? त्यामुळे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्याला जेलची हवा खावी लागली.

भारतीय विद्यार्थ्यांने शोधला धुमकेतू

Last Updated: Saturday, August 11, 2012, 17:57

दिल्लीच्या एका मुलाने नवा धुमकेतू शोधून काढला आहे. नासा आणि अंतराळ एजन्सींच्या कागदपत्रांवर आधारीत सोहो वेधशाळेतील डेटाचा आधार घेऊन या मुलाने धुमकेतू शोधला आहे. एल्कन पब्लिक स्कूलमधील १२वीमध्ये शिकत असलेल्या प्रफुल्ल शर्मा याने हा धुमकेतू शोधून काढला आहे.

ब्रिटनमध्ये वर्णद्वेषातून भारतीय तरूणाची हत्या

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 17:41

ब्रिटनमध्ये शिकणाऱ्या पुणेकर विद्यार्थ्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुज बिडवे असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे अनुजची हत्या वर्णद्वेषातून झाल्याचा संशय आहे.