माधुरीचा 'मधुर' योग

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:40

नुकतीच मधुर भांडारकरने माधुरीची भेट घेतल्याची न्यूज चर्चेत आहे. जर खरंच माधुरीने मधुरचा सिनेमा करण्यासाठी होकार दिला तर एक चांगली कलाकृती आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर पाहायाला मिळेल.

मधुरला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 03:56

अंधेरी न्यायालयाने दिग्दर्शक मधुर भंडारकारला जामीन मंजूर करताना पासपोर्ट न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.