`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 13:37

मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.

राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत

Last Updated: Friday, March 15, 2013, 17:42

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.

मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज

Last Updated: Monday, March 4, 2013, 18:09

मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केलं. कोणीतरी तरी मुर्खासारखे बोलतं, त्यामुळे मी लक्ष घातलं एव्हढच, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं.

राज ठाकरेंची आज सोलापुरात जाहीर सभा...

Last Updated: Friday, February 22, 2013, 09:46

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूरात असतील. सोलापूरमध्ये आज त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. कोल्हापूर, खेडनंतर राज ठाकरे सोलापुरात काय बोलणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 14:18

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे.

मोर्चा अडवला तर आणखी पेटेल – राज ठाकरे

Last Updated: Monday, August 20, 2012, 19:53

‘उद्याचा मोर्चा काढणार म्हणजे काढणारच’ असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकच एल्गार केला.