बीडमध्ये पोलीस भरतीत महिला उमेदवार कोसळली

Last Updated: Thursday, June 19, 2014, 17:10

पोलीस भरती चाचणी दरम्यान महिला उमेदवार मैदानातच कोसळल्याची घटना बीडमध्ये घडलीय. संगीता सानप असं या उमेदवाराचं नाव आहे.

शिवसेना महिला उमेदवाराला झाली अटक

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 14:16

मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक तीन मधल्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार वृषाली बागवे यांना अटक करण्यात आली आहे. दहिसर इथल्या उपशाखाप्रमुख विनोद कांदे आणि युवासेना शाखाधिकारी वसंत पाटील यांना मारहाण केली.