`निस्सान`नंतर आता `मारुती` मागे बोलवणार एक लाख `डिझायर`

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:42

अलिकडेच निस्सान कंपनीने आपल्या १० लाख मोटार कार परत माघारी मागविण्याचा निर्णय घेतला आहे. या कार सदोष असल्याचे कारण देत परत मागविण्यात आल्या आहेत. आता निस्सान कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवत मारुती सुझुकी इंडिया कंपनीही एक लाख `डिझायर` गाड्या मागे घेणार आहे.

साडे तीन लाखांत घ्या नवी `मारुती वॅगन-आर`

Last Updated: Monday, January 14, 2013, 16:08

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीनं सोमवारी एक नवी ‘वॅगन – आर’ ग्राहकांसमोर सादर केलीय. या नव्या वॅगन – आरची दिल्लीतील शोरुममध्ये सध्याची किंमत आहे ३ लाख ५८ हजार रुपये...

मारुती सर्वोची नॅनोला टक्कर

Last Updated: Saturday, February 4, 2012, 15:28

भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी सर्वसामान्यांना परवडेल अशी चारचाकी बाजारात आणणार आहे. ही चारचाकी आकाराने लहान असणार आहे. या गाडीची किंमतही एक लाख ५० हजार रूपयांपर्यंत असणार आहे.

ह्यूंदाईची ‘इऑन’ झाली 'ऑन'

Last Updated: Friday, October 14, 2011, 16:29

ह्यूंदाईने ‘इऑन’ ही नवी कार बाजारात आणली आहे. मारुतीच्या सर्वाधिक खपाच्या अल्टो समोर पहिल्यांदाच मोठं आव्हान इऑनमुळे उभं ठाकलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उगारल्यापासून मारूतीला अल्टोचे उत्पादन तात्पुरतं थांबवणं भाग पडलं आहे.