पाक बुरा न मानो कोहली है- पूनम पांडे

Last Updated: Monday, March 19, 2012, 13:39

पाकिस्तानच्या ३२९ धावांच्या पाठलाग करताना १८३ धावांची ऐतिहासिक खेळी करणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सर्व बाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत आहे. कौतुक करण्यामध्ये क्रिकेट फॅन आणि कधीही कपडे उतरविण्यास तयार असलेल्या पूनम पांडेचाही समावेश आहे.

सचिनच्या बोटाला दुखापत

Last Updated: Sunday, March 18, 2012, 22:01

मीरपुर इथं पाकिस्तानविरूद्ध सुरू असलेल्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरच्या बोटाला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावं लागलं

भारताचा ऐतिहासिक 'विराट' विजय

Last Updated: Sunday, March 18, 2012, 22:59

एशिया कपच्या बिगफआईटमध्ये पाकिस्ताननं धडाकेबाज सुरुवात केली आहे. मोहम्मद हाफीज आणि नासिर जमशेद या पाकच्या ओपनर्सची हाफ सेंच्युरीही झळकावली आहे.

भारत पाक वनडेला सुरुवात

Last Updated: Monday, March 19, 2012, 07:12

एशिया मालिकेत भारत पाकिस्तान वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा करण्याचा निर्णय घेतला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियात रविंद्र जाडेजा ऐवजी युसूफ पठाणला संधी देण्यात आली आहे.