Last Updated: Monday, March 17, 2014, 15:39
मागील काही काळापासून सॉफ्टवेअर अपडेट्समुळं यूजर्सची नाराजी झेलणारी प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी अॅपलचा त्रास काही कमी होतांना दिसत नाहीय. नुकतंच कंपनीनं आयफोन आणि आयपॅडची ऑपरेटिंग सिस्टिम IOS मध्ये येत असलेल्या तक्रारींनंतर आयओएसचं ७.१ व्हर्जन अपडेट प्रसिद्ध केलंय, मात्र याद्वारेही यूजर्समध्ये नाराजीच आहे.