Last Updated: Saturday, January 18, 2014, 07:11
दहिसर येथील शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे सध्या रुग्णालयात दाखल उपचार घेत आहेत. त्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.