शाहरुखला सुरक्षा द्या, पाक गृहमंत्र्यांचा भारताला अनाहूत सल्ला

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 10:13

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी उडी घेतलीय. ‘शाहरुख खानला भारत सरकारनं सुरक्षा पुरवावी’ असा अनाहूत सल्ला मलिक यांनी भारताला दिलाय.

अबु जिंदाल भारताचाच एजंट! मलिक यांचं वादग्रस्त विधान

Last Updated: Sunday, December 16, 2012, 21:47

सध्या पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक हे भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात मलिक यांनी दुसऱ्यांदा वादग्रस्त विधान केलं आहे. अबु जिंदाल हा भारताचाच एजंट असल्याचं त्यांनी आज म्हटलं आहे.

पाकच मागतंय भारताकडून पुरावे

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:29

एसएमएस आणि सोशल नेटवर्किंग मीडियाद्वारे ईशान्य आणि इतर भारतीय नागरिकांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम पाकिस्तानातूनच घडलं असल्याचं उघड झालं असलं, तरीही पाकिस्तान मात्र ह मान्य करायला तयार नाहीच. पाकिस्तानचा यात सहभाग असल्याचे पुरावे मागितले आहेत.

पाकिस्तानात तालिबानचे झाले विभाजन

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 15:04

'तहरीक-ए-तालिबान'चे दोन भागात विभाजन झाल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटले आहे. तालिबानची सरकारशी चर्चा करण्याच्या मुद्यावरून तालिबानी गटात वाद झाले होते

पाकिस्तानी मदरशातून बंदिस्त मुलांची सुटका

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 15:38

पाकिस्तानात दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जातं ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. कराची येथील एका इस्लामी मदरशाच्या तळघरात ५० हून अधिक मुलं व तरुण साखळदंडांनी बांधून ठेवले असल्याचं आढळून आलं.