Last Updated: Sunday, August 18, 2013, 14:04
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जौनपूर कोर्टानं दिले आहेत. हिंमाशू श्रीवास्तव या स्थानिक वकिलानं अण्णा हजारेंविरोधात तक्रार दाखल केली होती.
Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:28
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र ब्रह्मे यांनी फिर्याद दिली आहे.
Last Updated: Sunday, August 19, 2012, 20:10
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मॉडेल गेहना वशिष्ठ हिला जामीनावर सोडण्यात आलं. पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री तिला ताब्यात घेतलं होतं.
Last Updated: Tuesday, July 17, 2012, 13:18
मॉडेल गेहना वसिष्ठ हिने मॉडेलिंगचा फोटोशूटसाठी भारतीय ध्वज आपल्या कमरेखाली गुंडाळला होता. त्यामुळे तिला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
आणखी >>