सानिया आणि पेसकडून भारतीयांच्या अपेक्षा!

Last Updated: Monday, September 2, 2013, 11:11

सानिया मिर्झा आणि चीनच्या झेंग जीनं अमेरिकन ओपनच्या चवथ्या राऊंडमध्ये दिमाखात प्रवेश केला. 10व्या सीडेड सानिया-झेंग जोडीनं जर्मनीच्या ऍना लेना ग्रोएनेफेल्ड आणि चेक रिपब्लिकच्या क्वेटा पेश्के जोडीचा 6-2, 6-3 अशा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला.

सायना पुढे, पेस आता घरी परतणार...

Last Updated: Thursday, August 2, 2012, 13:36

सायना नेहवालने प्री क्वार्टर राऊंडमध्ये नेदरलँडच्या याओ जीचा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय... सायनाने 21-14, 21-16 ने आरामात ही मॅच जिंकली.

चेन्नई दुहेरीत लिएँडर पेसच भारी

Last Updated: Monday, January 9, 2012, 18:03

भारतीय टेनिस प्लेअर लिएँडर पेसने सर्बियन पार्टनर यान्को टिप्सारविचच्या साथीत एअरसेल चेन्नई ओपनच्या मेन्स डबल्स फायनलमध्ये थर्ड सीडेड इस्रायली जोडी ऍन्डी रॅम आणि जोनाथन एर्लीचचा पराभव करत जेतेपद मिळवलं आहे.