`मोदी की रोटी` प्रशासनाने केली बंद

Last Updated: Friday, May 9, 2014, 18:34

`अब की बार मोदी सरकार` या नरेंद्र मोदी नावाच्या चपातीने सगळ्या देशात अवघ्या दोन दिवसात लोकप्रियता मिळवली. पण प्रशासनाने मात्र ही चपाती बंद करण्याचे आदेश देऊन मोदी की रोटी बंद करून टाकली. वाराणसीच्या चौकाघाट परीसरातील यादव ढाब्याला मोदींच्या चपातीमुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.

मोदींची लोकप्रियता वाढत आहे- ओमर अब्दुल्ला

Last Updated: Monday, November 4, 2013, 18:57

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूल्ला यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. मात्र नरेंद्र मोदींची लोकप्रियता नाकारता येणार नाही, असं ओमर अब्दुल्लांना कबुल करावं लागलं आहे.

चिदम्बरम यांनी मान्य केली मोदींची लोकप्रियता

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 16:20

केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी एका मुलाखतीदरम्यान नरेंद्र मोदींना शहरी तरुणांचा मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत असल्याचं मान्य केलं.