Last Updated: Wednesday, February 19, 2014, 18:21
मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Last Updated: Friday, February 7, 2014, 11:26
लोकसंख्याविषयक कडक धोरणांची अंमलबजावणी करणाऱ्या चीननं `हम दो हमारे दो` हा नवा नारा दिलाय. आपल्या एक अपत्य धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.
Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:14
आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.
Last Updated: Monday, November 25, 2013, 23:21
चीनमध्ये सध्या तरुणांपेक्षा म्हातारी लोकसंख्या वरच्या स्तराला जाऊन पोहचलीय. त्यामुळे, आत्तापर्यंत अंमलात आणलेल्या ‘एक अपत्य’ कायद्याला फाटा देत दाम्पत्याला दुसऱ्या अपत्याला जन्माला घालण्याची मुभा देण्याचं सरकारनं ठरवलंय.
Last Updated: Thursday, October 3, 2013, 10:10
आतापर्यंत लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर असेल्या चीनला मागे टाकत २०५० साली देशाची लोकसंख्या १६० कोटींवर पोहोचेल आणि भारत लोकसंख्येत जगात नंबर १ होईल असं एका सर्व्हेक्षणात पुढं आलंय.
Last Updated: Wednesday, May 1, 2013, 12:05
२००१ ते २०११ या दशकातील लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली आहे. १ मार्च २०११ रोजी भारताची लोकसंख्या १ अब्ज २० कोटी झाली आहे.
Last Updated: Saturday, December 3, 2011, 12:03
मुंबईतील रस्त्यावर राहाणाऱ्यांना मिळणाऱ्या मतदानाच्या हक्कावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला होता. आता मुंबईचे गृहमंत्री जयंत पाटील यांनीही राज ठाकरेंना दुजोरा दिला आहे.
Last Updated: Tuesday, November 1, 2011, 04:38
मुंबई, दिल्ली आणि कोलकत्याच्या लोकसंख्येने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत! २००११ च्या जनगणनेच्या प्राथमिक माहितीनुसार, ही तिन्ही शहरे 'महाकाय' म्हणून पुढे आली आहे.
आणखी >>