Last Updated: Sunday, April 27, 2014, 17:51
दक्षिण कोरियाचे पंतप्रधान चंग हाँग वोन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 11 दिवसांपूर्वी फेरी बोटला झालेल्या अपघाताची पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत हा राजीनामा दिलाय. या अपघातात 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
Last Updated: Wednesday, July 17, 2013, 09:58
बिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.
Last Updated: Tuesday, January 3, 2012, 12:34
नागपूरमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली आहे. अभियांत्रिकी कॉलजेच्या तीन विद्यार्थ्यांना पोहताना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आणखी >>