विवाहितेने आत्महत्या नाही, खून झाल्याचा संशय

Last Updated: Sunday, March 30, 2014, 17:04

पुण्यातील विश्रांतवाडी येथे तीन वर्षांपूर्वी एका विवाहितेने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

ती हरवली, पण ती सापडली प्रियकरासोबत!

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:23

तीचं माहेर बिहारचं... पती आणि अडीच वर्षांच्या चिमुरड्यासोबत ती गुजरातला स्थायिक झालेली... माहेरच्यांना भेटण्यासाठी गेली आणि घरी परतताना अचानक गायब झाली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडलं... आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला.

विवाहितेची आत्महत्या; नातेवाईकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी

Last Updated: Sunday, January 5, 2014, 11:06

विवाहितेच्या मृत्यूनंतर कोल्हापुरात तिच्या सासरच्या आणि माहेरच्या नातेवाईकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.

विवाहित महिलेवर सहा जणांनी केला बलात्कार

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 08:38

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यात 24 वर्षांच्या विवाहित महिलेवर 6 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.