Last Updated: Tuesday, June 11, 2013, 18:15
इलाज करण्याच्या बहाण्याने एका विवाहीत महिलेला एका तांत्रिकाने फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. बिकानेर येथील कोलवाली पोलिस ठाण्यात खरनाडा निवासी श्याम भारती यांनी तांत्रिक सीताराम याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.