`रिव्हॉल्वर राणी`पाहून माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही - कंगना

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 09:18

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर राणी’ मुळे चर्चेत आहे. तिने तर धक्कादायक विधान केले आहे. माझा हा सिनेमा कोणी पाहिला तर माझ्याशी कोणीही विवाह करू शकत नाही. तिने असे विधान केल्याने या सिनेमात असं काय आहे, याची उत्सुकता अनेकांना आहे.

कंगनाने वीर दासला केले KISS, वाहू लागले रक्त!

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 10:43

बॉलिवुड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर रानी’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटात कंगना आणि त्याचा को-स्टार वीर दासच्या एका जबरदस्त ‘किस’बद्दल मायनगरी चर्चेला उधाण आले आहे.