Last Updated: Tuesday, February 18, 2014, 12:10
वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.
Last Updated: Tuesday, February 18, 2014, 08:54
वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिखर धवन, मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराला स्वस्तात बाद केलं आणि टीम इंडियाला खिंडीत गाठलंय.
Last Updated: Sunday, February 16, 2014, 12:39
वेलिंग्टन टेस्टमध्ये विजयाच्या समीप जाऊनही टीम इंडियाला तिसऱ्या दिवशी काही विजय साकारता आला नाही. तिस-या दिवसअखेर न्यूझीलंड पाच विकेट्स गमावत 252 रन्सवर खेळत असून किवींनी 6 रन्सची आघाडी घेतली आहे.
Last Updated: Thursday, January 30, 2014, 21:11
न्यूझीलंडविरुद्धची वन-डे सीरिज टीम इंडियानं आधीच गमावली आहे. त्याचप्रमाणे आयसीसी वन-डे रँकिंगमधील भारताचं साम्राज्यही खालसा झालं आहे. त्यामुळं सीरिजमधील किमान एकतरी वन-डे मॅच जिंकण्याचं लक्ष्य आता धोनीब्रिगेडसमोर असणार आहे.
Last Updated: Saturday, March 30, 2013, 13:43
न्यूझीलंडचा बॅट्समन जेसी रायडर अखेर कोमामधून बाहेर आलाय. मात्र, कोमातून बाहेर आल्यानंतर त्याला बारमध्ये झालेल्या मारहाणीबद्दल काहीच आठवत नसल्याचं राडरनं म्हटलंय.
आणखी >>