भरदिवसा शाळकरी मुलीचं अपहरण आणि विनयभंग

Last Updated: Thursday, December 19, 2013, 12:14

चंद्रपूर शहरात एक खळबळजनक घटना घडली. एका अल्पवयीन शाळकरी मुलीचं शाळेसमोरूनच एका वाहनातून पाच तरुणांनी अपहरण केलं आणि तिचा चालत्या गाडीतच विनयभंग करत तिला चंद्रपूर-नागपूर महामार्गावरच्या भद्रावती शहराजवळच्या एका मंदिराजवळ गाडीतून फेकून दिलं.

त्या पिडित शाळकरी मुलीचा मृत्यू

Last Updated: Sunday, December 16, 2012, 20:47

नाशिक जिल्हात स्वतःला पेटवून घेतलेल्या शाळकरी मुलीचा मृत्यू झालाय. बलात्काराचा प्रयत्न झाल्यानं तीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता.