शुक्राणुच्या हालचालींची माहितीचे थ्रीडी फिल्मच्या सहाय्याने

Last Updated: Thursday, February 13, 2014, 19:56

शुक्राणुमध्ये असणाऱ्या विसंगती शोधण्यासाठी थ्रीडी फिल्मचे नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानच्या सहाय्याने शुक्राणुच्या हालचालींची माहितीचे थ्रीडी फिल्मच्या साहाय्याने निरिक्षण करता येईल. शुक्राणु प्रजनन क्षमतेचा अनुमान लावणे या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहे.

प्रयोगशाळेत कृत्रिम शुक्रजंतू तयार

Last Updated: Saturday, January 7, 2012, 13:35

शास्त्रज्ञांना पहिल्यांदाच प्रयोगशाळेत उंदराचे शुक्राणु निर्माण करण्यात यश मिळालं आहे. आता शास्त्रज्ञांचा दावा आहे की यातून माणसांचे कृत्रिम शुक्राणु जन्माला घालणं शक्य होऊ शकतं. यामुळे लाखो निपुत्रिक पुरूषांना आपल्या बाळाचे बाप बनणं शक्य होणार आहे.