Last Updated: Monday, October 15, 2012, 23:16
ऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींचे विरोधक आणि भाजपचे माजी सरचिटणीस संजय जोशी पुन्हा आक्रमक झाले आहेत. गुजरात दौ-यावर असलेल्या संजय जोशी यांनी गुजरातमध्ये पक्षातल्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेल्या अनेक असंतुष्ट नेत्यांचा यात समावेश होता.