`सनाउल्लाह`ची हत्या करणाऱ्याचा गौरव!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 13:02

जम्मू जेलमध्ये बंदिस्त असलेल्या पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह याची हत्या करणाऱ्या भारतीय कैद्याला बक्षीस जाहीर केलं गेलंय. उत्तर प्रदेशमधल्या ‘शिवसेना हिंदुस्तान’ पक्षानं त्याला एक लाख रुपये देऊन त्याचा एकप्रकारे गौरवच केलाय.

अब्दुल्लांनी मागितली सनाउल्लाहच्या कुटुंबीयांची माफी

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:52

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृत पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह रंजय याच्या कुटुंबीयांची माफी मागितलीय. चंदीगडच्या एका हॉस्पीटलमध्ये सनाउल्लाहनं आज अखेरचा श्वास घेतला.

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा मृत्यू...

Last Updated: Thursday, May 9, 2013, 10:41

पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहचा अखेर चंदीगडच्या पीजीआय हॉस्पीटलमध्ये मृत्यू झालाय.

सनाउल्लाहच्या सुटकेसाठीही काटजूंचं अपील

Last Updated: Sunday, May 5, 2013, 16:30

भारतीय प्रेस परिषदेचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी पाकिस्तानी कैदी सनाउल्लाहच्या सुटकेची मागणी केली आहे.