Last Updated: Tuesday, March 13, 2012, 09:29
‘जाने तू... या जाने ना’ चा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याआधी या सिनेमाचा सिक्वेल आणण्याबाबत या सिनेमाच्या टीममध्ये दुमत होतं मात्र आता एकमताने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याचा विचार या सिनेमाच्या टीमने केला आहे.