आता मुंबईत `एक कुटुंब एक कार` धोरण

Last Updated: Friday, February 7, 2014, 10:07

मुंबईत एका कुटुंबात एक कार असं धोरण राबवता येईल का याबाबत हायकोर्टानं आरटीओला सूचना केलीय. मुंबईतली ट्रॅफिक जामची समस्या आणि कार पार्किंगची समस्या यामुळं सुटू शकेल असं कोर्टानं आरटीओला म्हटलंय.

आकाशवाणीत विविध पदांसाठी 10 हजार जागांची भरती

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 10:59

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

बलात्कार दोषींना फाशीच्या शिक्षेची सूचना टाळली; वर्मा समितीचा अहवाल

Last Updated: Thursday, January 24, 2013, 12:45

दोषींच्या शिक्षेत वाढ करून ती २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सामूहिक बलात्कारासाठी आजीवन कारावास अशा शिक्षेचा सूचना या समितीनं केलीय. पण, बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यावर मात्र या समितीनं टाळाटाळच केलीय.

तुम्ही का फोन करू शकणार नाहीत?

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:18

देशात दहशतवादी हल्ले आणि कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने कडक धोरण राबविण्यास सुरूवात केलीय. आता फोन करायचा असेल तर ओळखपत्र मस्ट असणार आहे. तशा सूचना पोलिसांनी मुंबईतील पीसीओ धारकांना दिल्या आहेत.

रात्री १२ वाजेपर्यंत... `गरबा घुमो छे...`

Last Updated: Tuesday, October 9, 2012, 08:42

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नवरात्रोत्सवात तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरसाठी परवानगी नाकारलीय. मात्र, खाजगी इमारतींत १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्यावर गरबा घुमायला मुख्यमंत्र्यांनी होकार दिलाय.

सायकलस्वारांसाठी संकटमोचक हेल्मेट...

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 21:51

भारतीय वंशाच्या एका व्यक्तीनं सायकल चालकांसाठी एक असं हेल्मेट बनवलंय, ज्याद्वारे आपत्कालीन घटनांची सूचना मिळू शकेल. ही व्यक्ती व्यवसायानं ‘शेफ’ आहे.

पोलिसांना मिळाली होती हिंसेची सूचना

Last Updated: Monday, August 13, 2012, 22:39

मुंबई हिंसाचाराबद्दल आता एक धक्कादायक माहिती पुढे येतेय. आसाम मुद्यावरून मुंबईच्या कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची सूचना अगोदरच मिळाली होती.

३ लाख कम्प्युटरची इंटरनेट सेवा खंडीत

Last Updated: Monday, July 9, 2012, 16:11

जगभरातील सुमारे ३ लाख कम्प्युटरचे डीएनएस चेंजर या व्हायरसमुळे इंटरनेट बंद पडले असून भारतातील सुमारे १८ ते २० हजार कम्प्युटरला यामुळे बाधा निर्माण झाली आहे.

सावधान, सोमवारी नेट बंद! फेसबुकची सूचना

Last Updated: Saturday, July 7, 2012, 08:25

अमेरिकेत इंटरनेटची काही समस्या उद्भवल्याने इंटरनेट बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन फेसबूक आणि गुगलसारख्या वेबसाईटने एक सूचना दिलेली आहे.

राष्ट्रपती निव़डणुकीची अधिसूचना लागू ?

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 18:05

राष्ट्रपतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. २५ जुलैपर्यंत निव़डणूक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळं आजच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे,

मुंबई पाण्याखाली जाणार...?

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:37

मायानगरी मुंबई... २४ तास जाग असणारं स्वप्नांचं शहर... समुद्रातल्या लाटेप्रमाणे कोट्यवधी स्वप्न इथं एका क्षणात निर्माण होतात आणि विरतातही... एखाद्या दिवशी ही स्वप्नच बुडण्याची शक्यता आहे. यासाठी वेळ लागेल फक्त ९० वर्षांचा... हॉलिवूडच्या कुठल्या सायन्स फिक्शन सिनेमातील ही कल्पना नाही, तर एक भीतीदायक वास्तव आहे...