महिला कॉलेजमध्ये आढळल्या 50 सेक्स सीडीज

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 13:22

भारताचे केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुद्दूचेरीमधील मुथियलपेट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मुथियलपेट येथील एका महिला कॉलेजमधून पोलिसांनी अश्लील सिनेमांच्या जवळपास 50 सीडीज जप्त केल्या आहेत. महिला कॉलेजमध्ये या सीडीज कुठून आल्या आहेत, याची पोलीस चौकशी करत आहेत.

'सेक्स सीडी' नरेंद्र मोदी अडचणीत?

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 15:09

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, काँग्रेसने नवी चाल खेळण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस मोदींची सेक्स सीडी बनवित आहे. जी गुजरात विधानसभेच्या आधी सगळीकडे पसरविण्यात येणार आहे.

सिंघवींची ‘काम’गिरी, आता गेले कायमचे ‘घऱी’!

Last Updated: Monday, April 23, 2012, 20:55

कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर काँग्रेसचे प्रवक्ता आणि संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.