अक्षय्यतृतीयेला सोने खरेदीचा उत्साह कमीच

Last Updated: Sunday, May 4, 2014, 17:05

सोन्याला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्ताला तरी झळाळी मिळेल, असं सराफांना वाटत होतं, पण ही अपेक्षा साफ फोल ठरली आहे.

सोनं : २५,२७०; खरेदीसाठी रांगाच रांगा!

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 14:02

सोने चांदीच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळं पुणेकरांनी दागिने खरेदीसाठी एकच गर्दी केलीय. सध्या सोन्याचा दर २५,२७० प्रतितोळा (१० ग्रॅम) झालाय तर चांदीची सध्याची किंमत आहे ४४,१८५ रुपये प्रतिकिलो…

सोनं खरेदी करायचंय? पॅन कार्ड दाखवा

Last Updated: Thursday, March 14, 2013, 15:46

आता जर तुम्हाला ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमचं पॅन कार्ड नक्की खिशात ठेवा. याशिवाय अशा खरेदीदारांची माहिती सोनारांना किंवा डिलर्सना सरकारपर्यंत पोहचवावी लागेल.

`सोन्याची` दिवाळी महाग पडणार?

Last Updated: Friday, November 9, 2012, 08:48

दिवाळीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी बँकांकडून विशेष सवलती देण्यात येतात. मात्र या सवलती खरंच फायदेशीर असतात का?

सोन्याची पुन्हा भरारी!

Last Updated: Sunday, June 3, 2012, 08:58

जळगावच्या प्रसिध्द सराफ बाजारात शुक्रवारपर्यंत प्रतितोळा २९,८०० रूपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दराने शनिवारी अचानक ३०,४०० रूपयांचा उच्चांकी दर गाठला.

अक्षय्य तृतीया, सोनं खरेदीवर आज सूट

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 08:46

अक्षय्य तृतीयेला शहरांमध्ये ज्वेलर्सनं खरेदीवर अनेक ऑफर्स आणल्या आहेत. सोने, चांदी तसंच हिऱ्याच्या दागिन्यांच्या खेरेदीवर सूट मिळू शकते. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल अशी सराफांना अपेक्षा आहे.