Last Updated: Tuesday, December 27, 2011, 13:10
रवि गोडसे... आपल्याला हे नाव फारसं परिचित नसेल मात्र हॉलिवूडमध्ये सध्या या नावाची बरीच चर्चा आहे. मुळचे डोंबिवलीचे असलेल्या डॉ. रवी यांनी तीन हॉलिवूड पटांची निर्मिती केलीय आणि पुढल्या सिनेमासाठी ते सज्जही झालेत.