भारतात पॉर्न वेबसाइट्सवर बंदी का नाही?

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 17:15

इंटरनेटवर दिसणाऱ्या सर्व पॉर्न वेबसाइट्सवर भारतामध्ये बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तसंच इंटरनेटवर पॉर्न कंटेट पाहिल्यास आता कायदेशीर कारवाई होऊ शकते.

भारतीय रेल्वे.... गुगल डुगलवर...

Last Updated: Tuesday, April 16, 2013, 12:34

भारतीय रेल्वेला १६० वर्ष पूर्ण झाल्याची दखल जागतिक पटलावरही घेण्यात आली आहे. गुगल डुडलवरही भारतीय रेल्वेला स्थान देण्यात आलं आहे.

सॅमसंगचा ‘मेगा’ स्मार्टफोन

Last Updated: Friday, April 12, 2013, 13:45

सॅमसंगने मेगा गॅलेक्सी स्मार्टफोन सादर केला आहे. एंड्रॉईड आधारित दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी मेगा 6.3 आणि गॅलेक्सी मेगा 5.8 सादर केले आहेत.

एअरटेलला सात विभागात 'थ्री'जी ग्राहक बनविण्यास बंदी

Last Updated: Friday, April 12, 2013, 07:20

दूरसंचार सेवा देणाऱ्या एअरटेल या कंपनीला सुप्रीम कोर्टाने आज चांगलाच झटका दिला. एअरटेलला ७ विभागात नवे ३जी ग्राहक बनविण्यास आणि ३जी सेवा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

गुगल X ट्विटर : भारतीयाला मिळाला ५४४ कोटींचा बोनस

Last Updated: Thursday, April 11, 2013, 09:59

गुगल आणि ट्विटरमध्ये सुरू असलेली चढाओढ सगळ्यांनाच परिचित आहे. पण, या चढाओढीचा फायदा एका मूळ भारतीय असलेल्या नागरिकाला झालाय. मूळ भारतीय पण अमेरिकेचे नागरिक असलेल्या नील मोहन यांनी ‘ट्विटर’मध्ये जाऊ नये यासाठी गुगलनं त्यांना तब्बल ५४४ कोटींचा बोनस बहाल केलाय.

नोकियाचा सर्वात स्वस्त कलर मोबाईल

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 16:58

केंद्र सरकारने मार्च महिन्यात बजेट मांडताना मोबाईलच्या किंमतीत वाढ होईल, असे स्पष्ट केले. असे असताना नोकिया या मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने सर्वात स्वस्त रंगीत मोबाईल बाजारात आणला आहे.

१ किलोमीटर अंतरावरील फोटो काढणारा ३डी कॅमेरा

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 15:48

एडिनबरामधील संशोधकांनी सुमारे किलोमीटर अंतरावरील वस्तूंचे ३डी फोटो काढणारा कॅमेरा तयार केला आहे. हॅरिएट वॉट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी भौतिक शास्त्रातील तंत्र वापरून हा कॅमेरा बनवला आहे.

एलजीचा ‘ऑप्टीमस’चा ड्युएल धडाका...

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 16:13

‘एलजी ईलेक्ट्रॉनिक्स’नं नुकतेच दोन मोबाईल भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. ‘एल-II’ या सिरीजमध्ये ऑप्टीमस ७-II-ड्युअल आणि ३-II-ड्युअल या दोन मोबाईलची भर पडलीय.

फेसबुक मॅसेज करायचा तर भरा पैसे....

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 14:01

सोशल नेटवर्किंग साईटमध्ये असणारी सगळ्यात मोठी वेबसाईट फेसबुकने आपल्या युजर्सवर आता चार्ज लावण्याची तयारी सुरू केली आहे.

संपकरी प्राध्यापकांचा पेपर तपासण्याला विरोध

Last Updated: Monday, April 8, 2013, 19:44

संपकरी प्राध्यापकांनी आणखी एक नवी आडमुठी भूमिका घेतले आहे. प्राध्यापकांनी आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी थेट पदवीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे.