Last Updated: Friday, May 11, 2012, 10:14
स्त्रिया 'मुडी' असतात. काही महिला तर आपल्या नवर्याच्या बाहुपाशात येण्यास नकार देतात. मग चुंबन तर दूरच. यामुळे पुरुषांमध्ये आपल्या 'पार्टनर'विषयी चुकीचा ग्रह निर्माण होण्यास वेळ लागत नाही. महिलांच्या अशा वागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी ती जाणून घेऊन आपल्या आनंदात येणार्या अडचणी दूर केल्या पाहिजेत.