दीपिका बॉलिवूडची SEXIEST ACTRESS! Deepika Padukon becomes Bollywood`s SEXIEST ACTRESS!

दीपिका बॉलिवूडची SEXIEST ACTRESS!

दीपिका बॉलिवूडची SEXIEST ACTRESS!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडची पिगी चॉप्स... बेबो करीना कपूर.. चुलबुली अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांना मागे टाकत दीपिका पदुकोण ही साऊथ इंडियन ब्युटी ठरलीय नंबर वन.

नुसतीच नंबर वन नाही तर दीपिका ठरतेय बॉलिवूडची सेक्सिएस्ट अॅक्ट्रेस. ‘ओम शांती ओम’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाला म्हणावं तसं ग्लॅमर यापूर्वी मिळालं नाही. मात्र, कॉकटेल सिनेमानं सारं काही बदललं आणि दीपिका ठरली बॉलिवूडची सेक्सिएस्ट
अॅक्ट्रेस.

कॉकटेल सिनेमापासून सुरु झालेला हा सिलसिला एवढयावरच थांबलेला नाही. तर त्यापाठोपाठ ‘रेस 2’, ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमांमधून दीपिकाचं ग्लॅमर खुलून आलं आणि कतरिना, करीना, प्रियांका या बॉलिवूडच्या नंबर वन अभिनेत्रींना मागं टाकत दीपिका ठरली बॉलिवूडची सेक्सिएस्ट अॅक्ट्रेस. त्यामुळं दीपिकाचं फॅन्समध्येही वाढ होतेय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013, 12:59


comments powered by Disqus