झी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये - Marathi News 24taas.com

झी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये

www.24taas.com, मकाऊ
 
झी सिने ऍवार्ड्स २०१२ च्या विनिशिएन मकाऊ येथील भव्य दिव्य सोहळ्याला अवघं बॉलिवूड लोटलं. रॉकस्टारसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर डर्टीसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
शाहरुख खान आणि त्याची जिवलग मैत्रणि प्रियांका चोप्रा यांनी या सोहळ्याचे निवेदन केल्याने किंग खानचे चाहते खुष झाले नसते तरच नवल.
 
झी सिने ऍवार्डस २०१२ चे विजेते
सर्वोत्कृष्ट अभिनेता (लोकप्रिय) रणबीर कपूर (रॉकस्टार)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लोकप्रिय) विद्या बालन (द डर्टी पिक्चर)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- इमतियाज अली (रॉकस्टार)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (ज्युरींची निवड) शाहरुख खान (डॉन २)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (ज्युरींची निवड) विद्या बालन (द डर्टी पिक्चर)
सर्वोत्कृष्ट सिनेमा (ज्युरींची निवड)- द डर्टी पिक्चर
सर्वोत्कृष्ट ऍक्शन सिनेमा- रा वन
सर्वोत्कृष्ट पदार्पण- परीनिती चोप्रा ( लेडिज वर्सेस रिकी बहल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण- राणा डगुबट्टी ( दम मारो दम)
सर्वोत्कृष्ट कथा- झोया अख्तर आणि रिमा कागती
जीवनगौरव  पुरस्कार- जितेंद्र
सर्वोत्कृष्ट संगीत- ए.आर.रहमान
सर्वोत्कृष्ट गीतकार- इर्शाद कामिल (रॉकस्टार)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- ऊह ला ला ( द डर्टी पिक्चर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- फरहान अख्तर (जिंदगी ना मिलेगी दोबारा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- स्वरा भास्कर (तनु वेडस मनु)

First Published: Sunday, January 22, 2012, 18:53


comments powered by Disqus