बाजारासाठी `रॉकस्टार` ठरले रघुराम राजन!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 11:08

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांनी सूत्रं हातात घेतल्यानंतर लगेचच बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आलेत. गुरुवारी बाजाराची सुरुवात एका नव्या जोमात झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्ह दिसत आहेत.

जोडी जमली... रॉकस्टार नर्गिस आणि उदय चोप्रा

Last Updated: Friday, January 4, 2013, 16:28

बऱ्याच दिवसानंतर बॉलिवूडमध्ये उदय चोप्रा या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, आता या नावासोबत आणखी एक नावं जोडलं जातंय आणि ते म्हणजे, रॉकस्टार फेम नर्गिस फाकरी हिचं...

मासिकासाठी नर्गिसने केलं बिकिनी फोटोशूट

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 16:47

सिंगपोर येथे झालेल्या पार्टीत रणबीर कपूरने आपली सहकलाकार असणाऱ्या अभिनेत्री नर्गिस फाक्रीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नर्गिस भलतीच नाराज झालेली दिसतेय. तेव्हा जगभरातल्या पुरूषांची नजर आता तिच्याकडेच वळेल, अशी योजना नर्गिसने केली आहे.

झी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये

Last Updated: Sunday, January 22, 2012, 18:53

झी सिने ऍवार्ड्स २०१२ च्या विनिशिएन मकाऊ येथील भव्य दिव्य सोहळ्याला अवघं बॉलिवूड लोटलं. रॉकस्टारसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर डर्टीसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

स्टार अँड रॉकस्टार... धनुष

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 07:55

सध्या वर्ल्ड फेमस असलेल्या रॉकस्टार धनुषने कपिल, मानसी आणि सचिन यांच्यातलं स्टार या रॉकस्टार हे युध्द अगदी रंगात असतानाच 'स्टार या रॉकस्टार'च्या सेटवर हजेरी लावली.

रणबीर रॉक सुपर स्टार

Last Updated: Friday, December 16, 2011, 13:04

रॉकस्टार जरी मेगा हिट झाला नसला तरी त्याचे निर्माते इरोस एण्टरटेनमेंट यांनी केलेल्या दाव्यानुसार या सिनेमाने पहिल्या आठवड्यात जगभरात ६४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

नरगिस इज रॉकिंग

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 14:34

नरगिस फखरीने रॉकस्टारमधून पदार्पण केलं आणि पहिल्याच सिनेमाच्या यशाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. इमितियाज अलीच्या रॉकस्टारमधल्या तिच्या अदाकारीवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. त्यामुळेच अवघा एक सिनेमा नावावर असताना नरगिसने दीपिका पदूकोण आणि सोनम कपूरलाही प्रसिध्दी आणि लोकप्रियतेत पिछाडीवर टाकल्याची बातमी आहे.

‘रॉकस्टार’ला मिळाली क्लिन चीट!

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 10:45

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट रॉकस्टारला सेन्सॉर बोर्डाने क्लिन चीट दिली आहे. चित्रपटातील ‘फ्री तिबेट’ असे फलक अस्पष्ट केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने रॉकस्टारला य़ू/ए प्रमाणपत्र दिले आहे.

क्रेझ 'रॉकस्टार' रणबीरची !

Last Updated: Thursday, October 20, 2011, 14:34

रॉकस्टारचं प्रमोशन करण्यासाठी रणबीर नुकताच पोहोचला जयपूरला.आणि त्याची एक झलक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने त्याच्या फॅन्सनी हजेरी लावली. रणबीरने स्टेजवर पाऊल टाकताच एकच जल्लोष झाला. त्याची एक झलक बघण्यासाठी हजारो फॅन्स इथे हजर होते