वीणा मलिकचा 'डर्टी पिक्चर'

Last Updated: Friday, May 25, 2012, 14:39

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाच्या कन्नड रिमेकमचं शूटिंग सुरू केलं आहे. आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल वीणा प्रचंड खूश आहे. या सिनेमातून तिला ग्लॅमरल रोल साकारायला मिळत आहे.

ट्विट : ‘डर्टी पिक्चर' अश्लील आहे का?

Last Updated: Monday, April 23, 2012, 17:05

ज्या ‘डर्टी पिक्चर' ला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला आहे. तो चित्रपट टीव्हीवर का दाखवू नये, असा सवाल बॉलिवूडमधील मंडळींनी उपस्थित केला आहे.

झी सिने ऍवार्डस- विद्या-रणबीर छा गये

Last Updated: Sunday, January 22, 2012, 18:53

झी सिने ऍवार्ड्स २०१२ च्या विनिशिएन मकाऊ येथील भव्य दिव्य सोहळ्याला अवघं बॉलिवूड लोटलं. रॉकस्टारसाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर डर्टीसाठी विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.

'द डर्टी पिक्चर'च्या प्रदर्शनावर पाकिस्तानात बंदी

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 17:29

पाकिस्तानी सेन्सर बोर्डाने मिलन लुथ्रियाच्या द डर्टी पिक्चरच्या प्रदर्शनाला पाकिस्तानात बंदी घातली आहे. पाकिस्तानात सिनेमाकडे पाहण्याच्या प्रतिगामी दृष्टीकोनामुळे यात धक्का बसण्यासारखे काहीच नाही.

द डर्टी पिक्चर नव्हे तर प्रमोशन

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 15:15

द डर्टी पिक्चर संसदेत असं म्हटल्यावर जे चित्र क्षणार्धात तुमच्या डोळ्यासमोर तरळलं असेल ते ताबडतोब मनातून काढून टाका, कारण संसदेतील खासदारांच्या ओंगळवाण्या वर्तणुकीबद्दलची ही बातमी नाही. सिनेमा प्रमोशनसाठी निर्माती एकता कपूर काय करु शकते हे तिने दाखवून दिलं आहे. द डर्टी पिक्चरचा लीड ऍक्टर इम्रान हाश्मी बुधवारी सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेत पोहचला.