Last Updated: Saturday, December 29, 2012, 16:05
www.24taas.com, मुंबई
दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील पीडित तरूणीची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी (२९ डिसेंबर २०१२) पहाटे २.१५ वाजता तरूणीने सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. पीडित तरूणीच्या मृत्यूमुळे भारतातील विविध स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. तर अनेकांनी सरकावर टीका ही केली आहे.
`झी २४ तास`कडून पीडित तरूणीला भावपूर्ण श्रद्धांजली. आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या तरूणीला श्रद्धांजली..
First Published: Saturday, December 29, 2012, 08:37