पुरस्कार सोहळ्यात आमीर खानला मिळाला मिठाईचा डबा

Last Updated: Monday, June 23, 2014, 17:22

नेहमी कोणत्याही पुरस्कार सोहळ्यात जाणं टाळणारा अभिनेता म्हणजे आमीर खान. मुंबईत नुकत्याच झालेल्या स्टार परिवार पुरस्कार सोहळ्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला त्याची मालिका ‘सत्यमेव जयते’साठी ट्रॉफीच्या ऐवजी मिठाईचा डबा मिळालाय.

लग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?

Last Updated: Thursday, November 28, 2013, 21:35

जास्त वजन असल्यामुळे अनेक लोकांना जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन वाढल्यामुळे तरूणांना लग्नाच्या वेळी अडचणी भेडसावतात. विशेष तज्ज्ञांच्या मते, लग्न समारंभात सर्वत्र गोड खाऊनदेखील वजन कमी करता येते. त्यामुळे लग्नकार्यात बिनधास ‘मिठाई’ खा...

भाजक्या पोह्यांचा चिवडा

Last Updated: Monday, October 22, 2012, 17:26

साहित्य : पाव किलो भाजके पोहे, सव्वाशे ग्रॅम शेंगदाणे, १ वाटी सुक्या खोब-याचे काप, शंभर ग्रॅम चण्याची डाळ, ९-१० मिरच्यांचे तुकडे, (आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता) किंवा लाल तिखट, १०-१२ लसूण पाकळ्या बारीक करून (चवीप्रमाणे कमी जास्त)

मिठाई खा; हॉस्पटलमध्ये जा!

Last Updated: Thursday, August 2, 2012, 19:22

घाणीच्या साम्राज्यात गल्लीबोळात असलेल्या या झोपड्यांमध्ये भेसळयुक्त पदार्थांपासून मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थ तयार होत असल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आलाय.

अभिषेकनं कोणाला घट्ट मिठी मारली?

Last Updated: Sunday, July 22, 2012, 10:33

एक हळूवार प्रसंग अभिषेक-ऐश्वर्यावर आला. निमित्त होतं, बेटी आराध्याच्या कान टोचनीचे. ऐश्वर्याची आई, आराध्याची आजी वृंदा राय यांनी हा कान टोचण्याचा कार्यक्रम आखला होता. हा विधी आटोपून घरी गेल्यावर अभिषेकनं आराध्याला घट्ट मिठी मारली. बाप-बेटीचं हे प्रेम पाहण्यासारखं होतं, असं अॅशच्या निकटवर्तीयानं सांगितलं.

सचिनला कडकडून मिठी मारेन - राज ठाकरे

Last Updated: Friday, March 16, 2012, 20:14

सचिनच्या महासेंच्युरीनंतर राजकीय नेत्यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनचे चाहते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्याचं मनापासून कौतुक केलं आहे.