युवकानं केलेल्या चाकू हल्ल्यात २२ विद्यार्थी जखमी

Last Updated: Thursday, April 10, 2014, 16:09

अमेरिकेतील पिट्‍सबर्ग येथे पेन्सीलवॅनीया हायस्कूलमध्ये बुधवारची सुरुवात रक्तरंजित प्रकारे झाली.

`गुगल`नं साजरी केली कलरफूल होळी!

Last Updated: Monday, March 17, 2014, 14:57

देशभरात होळीचा जल्लोष साजरा होत असताना, गुगल तरी कसं काय मागे राहील. गुगलनं रंगबेरंगी डुडल तयार करून होळी साजरी केलीय.

क्रिकेटच्या पीचपेक्षा काळी माती महत्त्वाची; पवारांना टोला

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 16:32

ऊस दरवाढ आंदोलन आता चांगलंच पेटलंय. हे प्रकरण दिल्लीत जाऊनही काहीच तोडगा न निघाल्यानं निराश झालेल्या शेतकऱ्यांनी उद्यापासून ४८ तासांचा म्हणजेच दोन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय.

सुधा मूर्तींच्या कादंबरीवर ‘पितृऋण’ सिनेमा

Last Updated: Thursday, September 5, 2013, 15:12

लेखिका सुधा मूर्ती यांच्या ‘पितृऋण’ या कादंबरीवर आधारित ‘पितृऋण’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सचिन खेडेकरची दुहेरी भूमिका, बॉलिवूड अभिनेत्री तनुजाची महत्वपूर्ण भूमिका आणि नितीश भारद्वाजचं दिग्दर्शनात पदार्पण या सिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आलाय.

खड्ड्यांना मी जबाबदार नाही - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, August 14, 2013, 14:05

नाशिकच्या खड्ड्यांना मी जबाबदार नाही, तसंच याआधीचे खड्डे आणि रस्त्यांचं खापर माझ्यावर फोडू नका असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय.

ब्रॅड पिटला टायसनने पकडलं आपल्या पत्नीसोबत `त्या` अवस्थेत

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 14:02

माजी बॉक्सर माइक टायसन याने आपल्या पूर्व पत्नीला हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट याच्यासोबत बेडरूममध्ये सेक्स करताना पकडलं होतं.

काय असते सर्वपितृमोक्ष अमावस्या?

Last Updated: Monday, October 15, 2012, 20:44

अनंत चतुर्दशीपासून ते नवरात्रीच्या पहिल्या दिवसामधल्या पंधरवड्याला पितृपक्ष म्हणतात. या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही. कुठल्याही नव्या कामाची सुरूवात केली जात नाही, किंवा कुठलीही नवी वस्तू खरेदी केली जात नाही.

बाप्पाचे स्वागत `खड्डेमय रस्त्यांनी`

Last Updated: Monday, September 17, 2012, 09:45

कोकणात गणेशोत्सवाची धूम असते. मुंबई, पुण्यासह इतर भागात काम करणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी आवर्जुन घराकडे परतत असतो. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही खड्डेमय रस्त्यांचा अडथळा पार करुनच कोकणवासीयांना बाप्पाच्या स्वागतासाठी जावं लागणार आहे.

रेल्वे पॅनेलची २५ टक्के भाडेवाढीची शिफारस

Last Updated: Monday, January 23, 2012, 11:59

रेल्वे आधुनिकीकरणासाठी पंतप्रधानांचे सल्लागार सॅम पित्रोडा यांच्या अध्यक्षेतखाली नेमण्यात आलेल्या कमिटीने रेल्वे भाड्यात एका वेळेस २५ टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस केली आहे.