Last Updated: Thursday, January 19, 2012, 17:55
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी बडोद्याचा फास्ट बॉलर इर्फान पठाणचा टीममध्ये कमबॅक झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध इर्फाननं दोन वन-डे खेळल्या होत्या. आणि आता ट्राय सीरिजमध्ये तो झहीर खानबरोबर बॉलिंग करणार आहे.