´अबकी बार अंतिम संस्कार’ मुळे AAP कार्यकर्त्याला अटक

Last Updated: Monday, May 26, 2014, 16:30

कर्नाटकच्या समुद्र किनारी असलेल्या भटकळ या गावातून 25 वर्षांच्या एमबीएच्या विद्यार्थ्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना भावी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर आपत्तिजनक एमएमएस प्रसार केल्याबद्दल अटक करण्यात आले.

`आप`च्या महिला कार्यकर्त्यावर मुंबईत जीवघेणा हल्ला

Last Updated: Friday, March 14, 2014, 13:13

`आम आदमी पार्टी`च्या दिल्लीतील कार्यकर्त्या पुष्पा रावत यांच्यावर मुंबईत जीवघेणा हल्ला करण्यात आलाय.

मनसे कार्यकर्त्याचे दुष्कृत्य, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Friday, December 7, 2012, 17:16

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. विक्रोळीत मनसेच्या कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समजते आहे.

RTI कार्यकर्त्याची हत्या, पोलिसांची चौकशी

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 13:17

पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्येप्रकरणी पोलीस संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. तत्कालीन पोलीस अधिकारी भाऊसाहेब अंधाळकर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची मागणी सीबीआयनं शिवाजीनगर कोर्टाकडे केली आहे.

भाजप कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या

Last Updated: Saturday, April 21, 2012, 14:34

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये भाजप युवामोर्चाच्या शहराध्यक्ष शंकर गवंडी यांची हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मनसे उमेदवारानं केला कार्यकर्त्याचा खून

Last Updated: Monday, February 20, 2012, 14:32

महापालिका निवडणुक संपून काही तास उलटत नाही तोवर नागपूरात राडा सुरू झाला. नागपुरात महापालिका निवडणुकीनंतर रक्तरंजीत राडा सुरु झाला आहे. मनसेच्या एका पराभूत उमेदवारानं एका मतदार कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना रेशीमबाग परिसरात घडली आहे.