धोनीचं काही खरं नाही

Last Updated: Thursday, December 20, 2012, 15:27

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग याची ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ चांगलीच घसरली आहे, त्यामुळे धोनीची पाच कंपन्यांनी जवळजवळ हकालपट्टी केलेली आहे.

अरेरे आयपीएलचं खरं नाही, डेक्कन टीमला नकार

Last Updated: Thursday, September 13, 2012, 18:35

इंडियन प्रीमिअर लीग मधील आर्थिक संकटात सापडलेली टीम डेक्‍कन चार्जर्सने पीव्‍हीपी व्‍हेंचर्सने लावलेली 900 कोटींची रक्‍कम पुरेसी नसल्‍याचे कारण देत लिलाव फेटाळला आहे.

महागाईचा भस्मासूर, गॅस ५० रूपयाने भडकणार?

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 14:22

महागाईचा आगडोंब पुन्हा एकदा उसळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत आज दरवाढ होणार असल्याची दाट शक्‍यता आहे.

गहनाने मार खाल्ला, तरी झाली 'निर्वस्त्र'

Last Updated: Thursday, July 26, 2012, 19:25

सध्या झटपट प्रसिद्धीसाठी प्रत्येक मॉडेल इतकी हापापलेली असते की, त्यासाठी ती काहीही करू शकते. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठ ही पूनम पांडेंच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.

पुणेकरांच्या 'पाण्याचं काही खरं नाही'....

Last Updated: Friday, July 6, 2012, 10:11

पुणेकरांवर वरुणराजा रुसल्यानं पुणेकरांवरच पाणीसंकट आणखी वाढलं आहे. पुण्यात उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. पुण्यात एकप्रकारे पाणीबाणी जाहीर होत असल्यानं पुणेकरांना पाण्याच्या वापराचं नियोजन करावं लागणार आहे.

मंत्रालयाचं काही खरं नाही....

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:30

मंत्रालयाला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाख 86 हजार फाईल्स आणि साडे सोळा लाख इतर दस्तावेज जळाल्यात. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि गोपनिय फाईल्स तसंच इतर दस्ताऐवजांचा समावेश आहे.

आंबा, मासे नाही, कोकणचं काही खरं नाही

Last Updated: Sunday, May 13, 2012, 15:46

कोकणात मासे खाण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर सावधान, गेल्या काही दिवसांपासून मासेच मिळत नसल्यानं, कोकणात मासे महागले आहेत.. याचा फटका पर्यटकांनाही सहन करावा लागतो आहे.

वाळू माफियांचं काही खरं नाही

Last Updated: Monday, May 7, 2012, 08:16

जळगावात गिरणा नदीच्या पात्रात वाळू चोरी करणाऱ्या माफियांविरोधात प्रशासनानं कारवाईचा बडगा उचलला आहे. रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

दहावी-बारावी निकालाचं यंदा काही खरं नाही

Last Updated: Monday, March 12, 2012, 17:05

दहावी आणि बारावी यांच्या निकालामध्ये दरवेळेसच काहीतरी घोळ हा होतच असतो. तिच पंरपरा यावर्षी देखील कायम राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची शक्यता आहे.